शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

कंत्राटी कामगारांचे प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:02 AM

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

नाशिकरोड : प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.  प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१२ पासून ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांना पगारवाढ झालेली नाही. गडचिरोली येथील रूपेश दिघोरे व धुळे जिल्ह्यातील अभिजित पाटील यांचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला; मात्र त्यांना शासनाने कुठलीही मदत केली नाही. मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या या मागणीसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.  आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष विकास डेकाटे, संदीप पाटील, जितेश भामरे, ताराचंद डोंगरे, जितेंद्र खैरनार, धनराज मोंढे, किरण जाधव, गोपाळकृष्ण चव्हाण, गणेश खरोटे, नीलेश पाटील, भिवराज वाघ, किरण सानप, सुहास घोडके, अविनाश सुर्वे, स्वप्निल वाघ, संतोष भावसार, श्याम काळे, पुरुषोत्तम सावकारे आदी सहभागी झाले आहेत. समान काम समान वेतन देण्यात यावे, कर्मचाºयांचा अपघात विमा उतरविण्यात यावा, वैद्यकीय व प्रसूती रजा देण्यात यावी, प्रवास भत्ता देण्यात यावा, इतर कंत्राटी कामगारांच्या तुलनेत आम्हाला मिळणारे वेतन ५० टक्के कमी आहे, इतर ठिकाणच्या कंत्राटी कामगारांना वर्षाअखेर पाच टक्के वेतनवाढ मिळते, आम्हाला मात्र पगारवाढच झालेली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका