शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

भूमिगत गटारीच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:47 AM

माळवाडी : फुले माळवाडी (ता. देवळा) येथील भूमिगत गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि धवळखडी येथील अंगणवाडीत पत्रे गळके असल्याने अंगणवाडीत पावसाचे पाणी साचल्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकल्यानंतर ग्रामपंचायत व तालुका प्रशासन खडबडून जागे होत प्रत्यक्ष गावात जाऊन गटारीचा प्रश्न व अंगणवाडी तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर करून प्रश्न मार्गी लावला आहे.

ठळक मुद्देफुले माळवाडी : अंगणवाडीचेही अन्यत्र स्थलांतर

लोकमत वृत्तानंतर जेसीबीच्या साहाय्याने भूमिगत गटारीचे सुरूझालेले काम.

 

माळवाडी : फुले माळवाडी (ता. देवळा) येथील भूमिगत गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि धवळखडी येथील अंगणवाडीत पत्रे गळके असल्याने अंगणवाडीत पावसाचे पाणी साचल्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकल्यानंतर ग्रामपंचायत व तालुका प्रशासन खडबडून जागे होत प्रत्यक्ष गावात जाऊन गटारीचा प्रश्न व अंगणवाडी तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर करून प्रश्न मार्गी लावला आहे.फुले माळवाडी गावातील गटार प्रश्न व अंगणवाडीत पाणी साचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत सरपंच कैलास बच्छाव, ग्रामसेवक अंजली सोनजे, विस्तार अधिकारी सावंत, अभियंता रावसाहेब चव्हाण, मुख्य सेविका कल्याणी चव्हाण आणि गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी गटविकास अधिकारी पाटील यांनी खासगी जागेत वर्ग भरत असलेल्या अंगणवाडीला चांगल्या स्थितीत असलेल्या हिरामण बागुल यांच्या खासगी जागेत स्थलांतरित केले. तसेच गावातील भूमिगत गटारीला अधिक चेंबरसंख्या वाढवण्यासाठी ग्रामसेवक व अभियंता यांना सूचित केले. त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या दिरंगाईबद्दल ठेकेदार व पंचायत समिती सभापती यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन अभियंता चव्हाण यांना उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याबाबत सूचना दिली.ठेकेदार व अभियंते यांच्याशी चर्चा करूनफुले माळवाडी गावातील प्रश्न ताबडतोब सोडवण्यास सुरु वात केली आहे, तसेच दिरंगाईने होत असलेल्या अंगणवाडीचे बांधकाम एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही ठेकेदारास देण्यात आल्या आहेत.- महेश पाटील, गटविकास अधिकारी, देवळागटविकास अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार ग्रामस्थांसमवेत प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.- अंजली सोनजेग्रामसेवक, फुले माळवाडी