शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील  कामगारांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:18 AM

येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला.

सातपूर : येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला.सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनी व्यवस्थापनाने बेकायदेशीर कमी केलेल्या कामगाराना पूर्ववत कामावर घ्यावे, बेकायदेशीर वेतन कपात बंद करावी, कामगारांच्या पसंतीच्या युनियनशी बोलणी करावी यांसह विविध मागण्यांकरिता ६ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिव आर सिंधू व सीटूच्या राज्य सचिव शुभा शमीम, सीताराम ठोंबरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन कामगारांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी कामगारांना मार्गदर्शन करत संपाला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांनी पाठिंब्याचे स्वागत केले.

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप