शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रभाग १५ मध्ये प्रतिष्ठेची लढत

By admin | Published: February 09, 2017 1:02 AM

प्रभाग १५ मध्ये प्रतिष्ठेची लढत

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ क मधील शिवसेनेचे उमेदवार सचिन मराठे तसेच भाजपाचे प्रथमेश वसंत गिते यांच्यात लक्षवेधी बिग फाईट होणार आहे. शहरात सर्वत्र चार सदस्यीय प्रभाग असतांना केवळ दोनच प्रभागात तीन सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. त्यात प्रभाग १५ चा समावेश आहे. यात दोन जागा महिलांसाठी असून एकच जागा खुली असल्याने चुरस आहे. तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असलेले सचिन मराठे यांनी यापूर्वी या प्रभागात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांना पराभूत करून जायंट किलर होण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे मनसेचे माजी आमदार आणि सध्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश गिते यांच्याशी त्यांची लढत आहे. गिते हे मूळ शिवसेनेचे असून त्यांनी महापौरपद भूषविले आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रचंड जनसंपर्क हे त्यांचे बलस्थान असून निवडणूक रिंगणात प्रथमेश गिते असले तरी प्रत्यक्षात मात्र वसंत गिते विरुद्ध सचिन मराठे अशीच ही लढत रंगण्याची चिन्हे आहेत.