शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

बिटको रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:14 AM

नाशिकरोड : बिटको रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. बिटको रुग्णालयात ...

नाशिकरोड : बिटको रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.बिटको रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाकडून जुन्या एक्स-रे मशीनसोबत नवीन डिजिटल एक्स-रे मशीन लावण्यात आले होते. यामुळे डॉक्टरांनादेखील उपचार करताना मोठा फायदा होत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन डिजिटल एक्स-रे मशीन नादुरुस्त झाल्याने बंद पडले आहे. यामुळे जुन्या एक्स-रे मशीनवर कामाचा ताण वाढला असून, यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मनपा प्रशासनाने लक्ष घालून गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी त्वरित नवीन डिजिटल एक्स-रे मशीन सुरू करावे, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका