शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

दिंडोरी तालुक्यात यंदामुगाचे उत्पन्न वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 2:34 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलुन काही नगदी पिकांना प्राधान्य दिल्याने उत्पन्न भरघोस मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देभीज पावसामुळे मका पिकाला धोका निर्माण झाला आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलुन काही नगदी पिकांना प्राधान्य दिल्याने उत्पन्न भरघोस मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहे.खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, भात, नागली, मका, मुग,उडीद खुरसणी इ.पिकांनी चांगला बहर घेतल्याने शेतकरी वर्गाला खरीप हंगाम साथ देईल. असे चित्र दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांमध्ये पाहायला मिळत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात मुगाने शेतकरी वर्गाची निराशा केली होती. त्यामुळे यंदा मुग पिक घ्यावे की नाही. अशी व्दिधा अवस्थेत बळीराजां सापडला होता. परंतु मुग पिकाला वातावरण पोषक झाल्याने शेतकरी वर्गाने मुग घेण्याकडे कल दिला. सध्या तालुक्यात भिज स्वरु पाचा पाऊस पडत असल्यामुळे या पिकावरील विविध रोग ,तुडतुडे, वेगवेगळ्या स्वरूपाची आळी,किड,या प्रभाव दिसत नसल्यामुळे बळीराजांच्या कष्टाला फळ मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.सध्या मुग या पिकाने चांगला बहर घेतल्याने शेतकरी वर्गाला यंदाच्या खरीप हंगाम चांगली साथ देईल अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या मुग या पिकाला कुठल्याही प्रकाराचा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालेला नाही. त्यामुळे अशी हमी भाव देणारे पिके वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करु न हे पिके वाचविण्यासाठी जीवाचेरान करीत आहे.भीज पावसामुळे मका पिकाला धोका निर्माण झाला आहे. मका जास्त प्रमाणात वाढल्यामुळे पाण्याचे वजन व वारे वाहत असल्यामुळे वाढलेली मका आडवी पडायला सुरु वात झाल्यामुळे शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील मका पिकावर संक्र ांत येते की काय अशी भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.शेतकरी वर्गाने यंदा आपले रब्बी हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी खरीप हंगामावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, मका, भुईमूग, नागली, खुरसणी, भात, उडीद इ. पिकांनी शेतकरी वर्गाला साथ द्यायला सुरु वात केली आहे.शेतकरी वर्गाला हमी भाव मिळुन देणारे टोमॅटो पिकाला चांगली फळ धारणा झाल्याने तसेच ३ ते ४ टक्के शेतकरी वर्गाची टोमॅटो बाजारपेठेत येऊ लागल्याने भर पावसातही तारे वरची कसरत करून शेतकरी टोमॅटोचे कॅरेट बाजारपेठेत नेत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी