शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:52 PM

पंचवटी : पेठरोड येथील तीन पुतळा रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : पेठरोड येथील तीन पुतळा रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघात सोमवारी (दि.१५) घडला.सुनील बाळू सावंत (१८, रा. भराडवाडी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सावंत व त्याचा चुलत भाऊ सचिन सावंत असे दोघेजण दुचाकीवरून पेठरोड आरटीओकडून फुलेनगरकडे जात होते. दुचाकी दुभाजकावर धडकली. यात सुनील जखमी गंभीर जखमी झाला. घरी गेल्यावर उलट्या व त्रास जाणवू लागल्याने वडिलांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. अधिक तपास हवालदार अरुण गायकवाड करीत आहेत.-----------------------किरकोळ कारणावरून चौघांची एकास मारहाणनाशिकरोड येथील मालधक्का रोड गौतम छात्रालयामागे किरकोळ कारणावरून भीमा रतन वानखेडे या युवकास मारहाण करणाऱ्या संशयित चार जणांविरु द्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांच्या घराचे काम सुरू होते. किशोर जाधव यास वानखेडेने माती घेऊन जाण्यास मनाई केली. याचा राग मनात धरून जाधवने ध्यायचंद शिरसाठ, राकेश माने, विशाल माने यांना बोलावून वानखेडे यास मारहाण केली.

टॅग्स :Nashikनाशिक