शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

१०० दहशतवाद्यांना काश्मिरात कंठस्नान

By admin | Published: June 21, 2016 7:36 AM

जम्मू आणि काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासीम याच्यासह १०० दहशतवादी मारले गेले.

जम्मू : जम्मू आणि काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासीम याच्यासह १०० दहशतवादी मारले गेले. दोन वर्षांपूर्वी श्रीनगर येथे लष्करी ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांत अबू सामील होता. २०१५ मध्ये विविध मोहिमांत अबूसारख्या प्रमुख कमांडरसह १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे डिफेन्स नादर्न कमांडचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले. दहशतवाद्यांना ठार मारण्याबरोबरच गेल्या वर्षी ३५० शस्त्रे आणि ४० आईडी, तसेच दारूगोळ्याचे साठे जप्त करण्यात आले. यातून जम्मू व काश्मिरातील दहशतवादाला पाठबळ देणे पाकने सुरूच ठेवल्याचे दिसून येते. (वृत्तसंस्था)