शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रोजगार मागणारे १.०३ कोटी; नोकऱ्या फक्त १.७४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:52 AM

श्रम मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १३,३२,०९१ लाख, उत्तर प्रदेशमध्ये १४,६२ ९९२ लाख व पश्चिम बंगालमध्ये २३,६१,६३० लाख लोकांनी नोंदणी केली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशात एक कोटीपेक्षा जास्त लोक नोकरी मागत असले तरी फक्त १.७४ लाखच जागा रिक्त आहेत. नोकºया मागणाऱ्यांत सर्वात जास्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधील आहेत.श्रम मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १३,३२,०९१ लाख, उत्तर प्रदेशमध्ये १४,६२ ९९२ लाख व पश्चिम बंगालमध्ये २३,६१,६३० लाख लोकांनी नोंदणी केली आहे.देशात उपलब्ध १७७,३८६ नोकºयांमध्ये सगळ््यात जास्त ८३ ,६०९ पदवीधर व ४०,५८७ बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी होत्या. त्यानंतर १९,१३२ निरक्षर, १५,१४५ दहावी उत्तीर्ण, १०,९९९ रिक्त जागांना किमान पात्रता म्हणून १२ नंतर पदविकेची मागणी जास्त आहे. सगळ््यात कमी संधी पदवीधरापासून जास्त योग्यतेच्या लोकांना होती. एकूण नोकºयांत पदव्युत्तर पदविका करणाºयांसाठी ७५ व पीएचडी झालेल्या उमेदवारांसाठी फक्त २०१ संधी उपलब्ध आहेत.लॉकडाउनमध्ये नोकºया जवळपास संपल्या आहेत. अनलॉकमध्ये रोजगाराची संधी पुन्हा वाढत आहे.३,५६३ च नोकºयाआॅगस्टअखेरपर्यंत महाराष्ट्रात रोजगारासाठी नोंदणी केलेल्या १३,३२,९०१ लाख व्यक्तींना फक्त ३,५६३ नोकºयाच उपलब्ध होत्या.

टॅग्स :jobनोकरी