शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

निवडणूक रोख्यांतून भाजपला ११,५६२ कोटी; तृणमूलला ३,२१४ कोटी, काँग्रेसला २,८१८ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 5:52 AM

स्टेट बॅंकेने माहिती दिल्यावर निवडणुक आयोगाकडून तपशील जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  निवडणूक राेख्यांतून भाजपला ११,५६२ काेटी; तृणमूलला ३,२१४ काेटी, काॅंग्रेसला २,८१८ काेटी  रुपये मिळाल्याची माहिती निवडणूक आयाेगाने जाहीर केलेल्या एसबीआयच्या अहवालातून समाेर आली आहे. 

सर्वाेच्च  न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयने सादर केलेली निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाने गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर केली. ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामल एंटरप्राइझेस, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शिअल डेव्हलपर्स या बड्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली होती.  रोख्यांतून भाजप, काँग्रेससह विविध पक्षांना देणग्या मिळाल्या. एकूण रोख्यांमधून ४७ टक्के रक्कम भाजपला मिळाली असून, शिवसेनेला ३१६ कोटी मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

कोणकोणत्या पक्षांना मिळाली देणगी?

निवडणूक रोख्यांतून भाजप, काँग्रेस, अण्णाद्रमुक, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, तेलुगू देसम पक्ष, वायएसआर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल (यू), जनता दल (एस), राजद, आप, समाजवादी पक्ष, जम्मू-काश्मीर नॅशनल काॅन्फरन्स, बिजद, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतक आदी पक्षांनाही देणग्या मिळाल्या. 

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४