शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
2
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
3
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
4
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
5
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
6
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
7
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
8
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
9
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
11
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
12
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
13
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
14
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
15
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
16
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
17
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
19
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?

१२६ राफेल लढाऊ विमानांची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2015 1:57 AM

संपुआ सरकारच्या काळात झालेला १२६ राफेल लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्तावित सौदा ‘आर्थिकदृष्ट्या अवास्तव, न परवडणारा आहे

नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या काळात झालेला १२६ राफेल लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्तावित सौदा ‘आर्थिकदृष्ट्या अवास्तव, न परवडणारा आहे आणि अनावश्यक आहे. भारताला एवढ्या विमानांची गरज नाही. रालोआ सरकार फ्रान्सकडून १२६ नव्हे, तर केवळ ३६ राफेल लढाऊ विमानांचीच खरेदी करील आणि या विमानांचा वापर सामरिक उद्देशासाठी केला जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी स्पष्ट केले.माजी संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांनी सुरू केलेल्या राफेलच्या निविदा प्रक्रियेवरही पर्रीकर यांनी प्रश्नचिन्ह लावले. राफेल विमान सौदा कधीही लागू होऊ नये या दृष्टीने अ‍ॅन्टोनी यांनी या निविदा प्रक्रियेत बाधा निर्माण करून ठेवलेल्या आहेत, असा स्पष्ट आरोप पर्रीकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण खरेदी परिषद या वित्त मंत्रालय आणि संरक्षण प्रकल्पांवर निर्णय घेणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या संस्थेची अवहेलना केल्याचा काँग्रेसचा आरोप पर्रीकर यांनी फेटाळून लावला.(लोकमत न्यूज नेटवर्क)