शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

राजस्थानमध्ये 13 कॅबिनेट, 10 राज्यमंत्री आज घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 8:17 AM

राजस्थानमध्ये तीन दिवसांच्या गुऱ्हाळानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले.

जयपूर : राजस्थानमध्ये तीन दिवसांच्या गुऱ्हाळानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चेनंतर 23 मंत्र्यांची नावे ऩिश्चित करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी 11.30 वाजता राजभवनात राज्यपाल कल्याण सिंह 13 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांना शपथ देणार आहेत. 

मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास 23 पैकी 10 जण पहिल्यांदाच मंत्री बनणार आहेत. तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या 25 आमदारांपैकी कोणाच्याही गळ्यात मंत्री पदाची माळ पडलेली नाही. 11 महिला आमदारांपैकी केवळ 1 सिकरायच्या आमदार ममता भूपेश या मंत्री होणार आहेत. तर मुस्लिम समुदायातून पोकरणचे आमदार सालेह मोहम्मद यांना संधी देण्य़ात आली आहे. आघाडीतील मित्रपक्ष आरएलडीचे सुभाष गर्ग हे देखील मंत्री होणार आहेत.

जयपूर-भरतपूरमधून सर्वाधिक मंत्री राजस्थानमधील 14 जिल्ह्यांना एकही मंत्री देण्यात आलेला नाही. तर जयपूर आणि भरतपूरमधून प्रत्येकी 3 मंत्रीपदे देण्याच आलेली आहेत. दौसा-बिकानेरला 2 आणि अन्य जिल्ह्यांमधून प्रत्येकी 1 मंत्री देण्यात आला आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसministerमंत्री