शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

१३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ

By admin | Published: November 07, 2015 12:03 AM

जळगाव : दिवाळीच्या काळात फटाके फोडणार नाही...प्रदूषण होऊ देणार नाही...अशी शपथ शहरातील १३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

जळगाव : दिवाळीच्या काळात फटाके फोडणार नाही...प्रदूषण होऊ देणार नाही...अशी शपथ शहरातील १३ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
हरित सेना व सामाजिक वनीकरण विभागातर्फे हा उपक्रम विविध शाळांमध्ये राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. फटाके फोडल्यानंतर जो धूर तयार होतो. त्याचे दुष्परिणाम काय होतात? तसेच या धूरचा शरीरावर होणार दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली.
शहरातील ला. ना. सार्वजनिक विद्यालय, नूतन मराठा विद्यालय, मानव सेवा विद्यालय, खोटेनगर, खुबचंद सागरमल विद्यालय, ए. टी. झांबरे विद्यालय, रमाबाई आंबेडकर विद्यालय, भाऊसाहेब राऊत विद्यालय, सीताबाई गणपत विद्यालय, पी. एम. मुंदडे विद्यालय, पिंप्राळा, महाराणा प्रताप विद्यालय, जय दुर्गा माध्यमिक विद्यालय, राज माध्यमिक विद्यालय, बारी माध्यमिक विद्यालय, शिरसोली या शाळंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक मधुकर नेमाडे, प्रा. दिगंबर कट्यारे, सुभाष इंगळे व हरीत सेनेचे प्रशिक्षक प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.
दर्जी फाउंडेशनतर्फे सत्कार
फटाके मुक्त अभियान राबविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले. त्यांचा सत्कार दर्जी फाउंडेशनतर्फे ७ रोजी सकाळी ९.३० वाजता गोलाणी मार्केट येथील कार्यालयात केला जाणार आहे.