शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

13 वर्षांच्या अक्षतनं ऑड-इव्हन.कॉम ही वेबसाईट विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2016 12:45 PM

अक्षत मित्तलनं सम-विषम सूत्र योग्यरीत्या लागू होण्यासाठी नव्या ऑड-इव्हन.कॉम ही वेबसाईट तयार

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ५-  १३ वर्षांच्या अक्षत मित्तलनं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सम-विषम सूत्र योग्यरीत्या लागू होण्यासाठी नव्या ऑड-इव्हन.कॉम ही वेबसाईट तयार केली होती.
या वेबसाईटच्या माध्यमातून तो सम-विषम गाड्या चालवणा-यांचं मार्गदर्शन करत होता. मात्र त्यानं आता ही वेबसाईट ऑर्ची.कॉम या कंपनीला विकली आहे. हा व्यवहार गुपित ठेवण्यात आला आहे. डिसेंबर २०१५ला ९ विद्यार्थ्यांच्या मदतीनं अक्षत मित्तलनं ही वेबसाईट तयार केली होती.
दिल्ली सरकारच्या सम-विषम सूत्रानुसार वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो काम करत होता. अमेठी इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थीही या ऑर्ची.कॉम या कंपनीच्या सल्लागार बोर्डावर काम करणार आहेत. ही साईट मी बनवली असून, मी बोर्डाला मार्गदर्शन करत राहीन, असंही अक्षत मित्तल यानं सांगितलं आहे.