शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

हृदयद्रावक! बाईक रेसिंगदरम्यान अपघात अन् १३ वर्षीय रायडर काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 10:48 PM

 Bike racer Shreyas Hareesh passes away : बाईक रेसिंगदरम्यान अपघात झाल्याने १३ वर्षीय रेसर श्रेयस हरीश याचा मृत्यू झाला.

बाईक रेसिंगदरम्यान अपघात झाल्याने १३ वर्षीय रेसर श्रेयस हरीश याचा मृत्यू झाला. अपघातात  श्रेयस हरीश गंभीर जखमी झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने युवा रेसर काळाच्या पडद्याआड गेला. या दुर्देवी घटनेनंतर स्पर्धेचे आयोजक मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबने शनिवार आणि रविवारची रेसिंग स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.  दरम्यान, बंगळुरू येथील श्रेयस हरीश या १३ वर्षीय रेसरचे निधन झाल्याने स्पर्धेला गालबोट लागले. मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपच्या (INMRC) राउंड ३ मध्ये रेसिंग करताना त्याचा अपघात झाला. मृत श्रेयस हा बंगळुरूमधील केन्सरी स्कूलचा विद्यार्थी असून तो एक रेसर देखील होता. श्रेयसने राष्ट्रीय स्तरावर टीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिपसह अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.  १३ वर्षीय रेसर काळाड्या पडद्याआड खरं तर श्रेयस हरीश शनिवारी सकाळी पोल पोझिशनसाठी पात्र ठरला होता. आयोजकांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून श्रेयस टर्न-१ मधून बाहेर पडताना दुचाकीवरून पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. अपघाताचे वृत्त समोर येतात स्पर्धा ताबडतोब थांबवण्यात आली आणि जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. पण, इस्पितळात आणल्यानंतर डॉक्टरांनी श्रेयसला मृत घोषित केले. 

टॅग्स :Chennaiचेन्नईbikeबाईकDeathमृत्यू