शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

१५ राण्या आणि ३० मुलांसह आले राजे मस्वाती

By admin | Published: October 30, 2015 9:58 PM

राजधानीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर संमेलनाचा गुरुवारी समारोप झाला. या संमेलनाकरिता अनेक आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि नेते भारतात आले होते.

नवी दिल्ली : राजधानीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर संमेलनाचा गुरुवारी समारोप झाला. या संमेलनाकरिता अनेक आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि नेते भारतात आले होते. स्वाझीलंडचे राजे मस्वाती तृतीय हेसुद्धा यात सहभागी झाले होते. मात्र, ते संमेलनापेक्षा त्यांच्या सोबत आलेल्या ताफ्यामुळेच अधिक चर्चेत राहिले. कारण मस्वाती तृतीय आपल्यासोबत त्यांच्या १५ राण्या, ३० मुले आणि १०० नोकरांनाही घेऊन आले आहेत. दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यांचा हा ताफा मुक्कामी आहे.हॉटेलच्या २०० खोल्या बुकमस्वाती तृतीय यांनी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २०० खोल्या बुक केल्या आहेत. मस्वाती स्वत: ज्या खोलीत थांबले आहेत तिचे दिवसाचे भाडे सुमारे दीड लाख रुपये आहे, तर इतर खोल्यांचे भाडे ७ ते १५ हजारांदरम्यान आहे. १९६८ साली देशाला इंग्रजी राजवटीतून मुक्त करणारे मस्वाती यांचे वडील सोभुजा द्वितीय यांच्या १२५ राण्या होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मस्वाती तृतीय यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा कायम ठेवली. त्यांच्या १५ राण्यांपैकी दोघींनाच शाही दर्जा प्राप्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)