शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

राजकीय पक्षांना अज्ञात सोर्सकडून १५ हजार कोटी मिळाले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:22 PM

काँग्रेस पक्ष या अहवालात आघाडीवर आहे कारण त्यांना २०२० ते २०२१ या काळात अज्ञात सोर्सकडून १७८.७८ कोटी रुपये मिळाले

नवी दिल्ली - देशात राष्ट्रीय पक्षांना देणग्या कुठून मिळतात, किती मिळतात, कोण देते, हा सगळा वाद कायमच राहिला आहे. कारण त्यात पारदर्शकताही कमी होती, त्यामुळे अधिक प्रश्न उपस्थित झाले. आता या प्रश्नांमध्ये ADR चा अहवाल समोर आला आहे. राष्ट्रीय पक्षांना अज्ञात स्त्रोतांकडून १५,०७७ कोटी रुपये मिळाल्याचा दावा त्या अहवालात करण्यात आला आहे. हे पैसे कुठून आले? ज्याची कोणतीही नोंद सापडत नाही. यात काँग्रेस आघाडीवर आहे, ज्यांना अज्ञात स्त्रोत म्हणून १७८.८७ कोटी रुपये मिळाले आहेत.

अज्ञात सोर्सकडून १५,०७७.९७ कोटीअहवालानुसार, २००४ ते २००५ आणि २०२० ते २०२१ दरम्यान, राष्ट्रीय पक्षांना अज्ञात सोर्सकडून स्त्रोतांकडून १५०७७.९७ कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे, केवळ २०२०-२१ हा आकडा ६९०.६७ कोटींपर्यंत जातो. ADR ने या अहवालात एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आणि २७ प्रादेशिक पक्षांचा समावेश केला आहे. अशा स्थितीत एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे, ज्याची आकडेवारी आश्चर्यकारक आहे. २०२० ते २०२१ दरम्यान देशातील आठ राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न ४२६.७४ कोटी अज्ञात सोर्सकडून आले आहे, तर प्रादेशिक पक्षांबद्दल बोलायचे तर हा आकडा २६३.९२ कोटी इतका नोंदवला गेला आहे.

काँग्रेसचे सर्वाधिक उत्पन्नकाँग्रेस पक्ष या अहवालात आघाडीवर आहे कारण त्यांना २०२० ते २०२१ या काळात अज्ञात सोर्सकडून १७८.७८ कोटी रुपये मिळाले आहेत, जे एकूण उत्पन्नाच्या ४१.८९ टक्के आहे. भाजपबद्दल बोलायचे झाले तर अज्ञात सोर्सनं १००.५० कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे, प्रादेशिक पक्षांमध्ये YSR काँग्रेस (९६.२५ कोटी), DMK रु. ८०.०२ कोटी, BJD रु. ६७ कोटी, मनसे रु. ५.७७ कोटी, आप रु. ५.४ कोटी आहेत.कोणत्या पक्षांच्या ऑडिटमध्ये घोळ?ADR ने आपल्या अहवालात ही माहिती देखील दिली आहे की, २००४-०५ आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांमध्ये कूपनच्या विक्रीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उत्पन्न ४.२६१.८३ कोटी रुपये आहे. आता हे आकडे पडताळले जाऊ शकतात, परंतु ADR नुसार, असे सात पक्ष आहेत ज्यांच्या लेखापरीक्षण आणि योगदान अहवालात तफावत आढळून आली आहे, या यादीत आम आदमी पार्टी, CPI, KC-M सारख्या पक्षांचा समावेश आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा