शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
2
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
3
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
4
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
5
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
6
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
7
IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी
8
"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."
9
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
10
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
11
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
12
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
14
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
15
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
16
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
17
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
18
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
19
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
20
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट

गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू

By admin | Published: January 14, 2017 9:39 PM

बिहारमधील पाटणा येथे गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. 14 -  बिहारमधील पाटणा येथे गंगा नदीत बोट उलटून दुर्देवी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते. मकरसंक्राती निमित्त पतंग उडवून परतत असताना ही दुर्घटना घडली. अंधार पडत असताना संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. 

बोटीतील 25 जणांनी पोहून किनारा गाठला. आठ जणांची सुटका करण्यात यश आले. अनेकजण बेपत्ता असून एनडीआरएफच्या जवानांकडून शोधकार्य सुरु आहे. 
एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. वाचवण्यात आलेल्या आठ जणांवर पाटना मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.