शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

२० उपग्रहांचे आज प्रक्षेपण

By admin | Published: June 22, 2016 2:51 AM

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्त्रो) एकाचवेळी अवकाशात २० उपग्रह प्रक्षेपित करून भारतीय अंतराळ मोहिमेच्या इतिहासात एका नवा अध्याय जोडण्याच्या तयारीत असून

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्त्रो) एकाचवेळी अवकाशात २० उपग्रह प्रक्षेपित करून भारतीय अंतराळ मोहिमेच्या इतिहासात एका नवा अध्याय जोडण्याच्या तयारीत असून सोमवारपासून पीएसएलव्ही-सी-३३ या प्रक्षेपक यानाची उलटगणती सुरू झाली आहे. बुधवारी सकाळी इस्त्रो ही विक्रमी झेप घेईल. २० उपग्रहसोबत घेऊन ‘पीएसएलव्ही-सी-३४’ प्रक्षेपक यान अवकाशात झेपावण्याच्या दृष्टीने सोमवारी सुरुवात झाली आहे. २२ जून रोजी श्रीहरीकोटास्थित सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपक यान अंतराळी झेपावेल. भारताचा पृथ्वी निरीक्षण मालिकेतील कार्टोसॅट-२ या उपग्रहासह या सर्व उपग्रहांचे एकूण वजन १,२८८ किलो ग्रॅम आहे. (वृत्तसंस्था)