शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

लॉकरमधून ३० कोटी रुपये जप्त, हवाला रॅकेटचा पैसा असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:50 AM

चांदणी चौकातील एका दुकानाच्या तळघरामध्ये घातलेल्या धाडीत प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना अलीबाबाची गुहाच गवसली आहे.

नवी दिल्ली : येथील चांदणी चौकातील एका दुकानाच्या तळघरामध्ये घातलेल्या धाडीत प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना अलीबाबाची गुहाच गवसली आहे. तिथे असलेल्या ४०० लॉकरपैकी ३५० लॉकरमधून रविवारपर्यंत ३० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हवाला रॅकेटमार्फत जमविलेला हा पैसा देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी वापरला जात असावा, असा राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) संशय आहे.चांदणी चौकातील या दुकानात सुका मेवा विकला जात असे. हे तर फक्त दाखवायचे दात होते. मात्र, खायच्या दातांचा सुगावा प्राप्तिकर खात्याला लागल्यानंतर महिनाभरापूर्वीपासून सापळा रचून अधिकाºयांनी ही कारवाई पार पाडली. दुकानातून जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. दिल्लीतील तंबाखू, सुकामेवा, रसायनेविक्रेत्यांची ही रक्कम असल्याचे सांगण्यात येते. आणखी ५० लॉकर उघडायचे असून त्यातून अशीच मोठी रक्कम निघेल असा प्राप्तिकर खात्याचा अंदाज आहे. सिव्हिल लाइन्स इथे राहणाºया अशोककुमार गुप्ता याच्या मालकीचे हे दुकान शंभर वर्षे जुने आहे. त्याने २० वर्षांपूर्वी दुकानाच्या तळघरात फकीरचंद लॉकर्स अँड व्हॉल्ट हे दुसरे दुकान सुरू केले. अनेक लोक रोज या दुकानात येत व आपापल्या लॉकरमध्ये गोष्टी ठेवून जात असत. त्या नेमक्या काय होत्या हे आता धाडीतून स्पष्ट झाले आहे.>पाकिस्तान, अफगाणिस्तानातून सुकामेवाअशोककुमारच्या दुकानात पाकिस्तान व अफगाणिस्तान येथून सुकामेवा येत असे. त्याची बँक खाती व अन्य व्यवहारांची आता कसून चौकशी करण्यात येणार आहे.दुबईतील हवाला आॅपरेटर पंकज कपूर याचा चांदणी चौकातील सुकामेवा दुकानातून होणाºया व्यवहारांशी जवळचा संबंध असल्याचेही बोलले जाते. गेल्या वर्षी काश्मीर, हरियाणा, दिल्ली येथे सुकामेवा विक्रेत्यांवर धाडी घालून पाकिस्तानमधून घातपाती कारवायांसाठी येणारा पैसा जप्त केला होता.

टॅग्स :MONEYपैसा