ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. १ - उत्तराखंडमधील बस्ताडी गावासह अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक घरे वाहून गेल्याने नागरिक बेघर झाले आहेत. उत्तराखंड राज्यातील पिथोरगड गावापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या बस्ताडी गावाला ढगफुटीचा मोठा फटका बसला असून आत्तापर्यंत ५ जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती गावक-यांनी दिली.
तसेच मंदाकिनी नदीच्या काठावर असलेल्या गोपेश्वर व चमोली येथेही ढगफुटी झाली अनेक घरे वाहून गेली आहेत व ९ जणांचा मृत्यू झाला.
Uttarakhand UPDATE: 9 people dead after a cloudburst in Chamoli district, rise in water level at Nandaprayag. pic.twitter.com/ZZvptBr9od— ANI (@ANI_news) July 1, 2016
River Alaknanda rises above the danger level mark after a cloudburst in Chamoli district, Uttarakhand pic.twitter.com/dPNFXRRQhS— ANI (@ANI_news) July 1, 2016
River Alaknanda rises above the danger level mark after a cloudburst in Chamoli district, Uttarakhand pic.twitter.com/dPNFXRRQhS— ANI (@ANI_news) July 1, 2016
Cloud burst in Bastadi, Pithoragarh (Uttarakhand); many injured reportedly. pic.twitter.com/iANOyrYrvL— ANI (@ANI_news) July 1, 2016