चेन्नई : भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन मंगळयानाचे अंतराळात 3क्क् दिवस पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्प्यापासून केवळ 23 दिवसांच्या अंतरावर आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्ने) ही माहिती मायक्रो ब्लॉगिंग साइटवर दिली. मंगळयानाने मंगळग्रहाच्या दिशेने 62.2 कोटी किमी अंतर कापले आहे. मंगळयान 22.33 किमी प्रति सेकंदच्या वेगाने जात आहे.