शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नागपूर-इटारसी मार्गावरील ३१ रेल्वेगाड्या रद्द

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM

नागपूर-इटारसी मार्गावरील ३१ रेल्वेगाड्या रद्द

नागपूर-इटारसी मार्गावरील ३१ रेल्वेगाड्या रद्द
प्रवाशांची गैरसोय : रेल्वे वाहतूक अद्यापही विस्कळीतच
नागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे ११ जुलैला १७ आणि १२ जुलैला १४ अशा एकूण ३१ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
१७ जूनला इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागली होती. त्यानंतर नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापपर्यंत रुळावर आलेली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
............
११ जुलैला रद्द केलेल्या रेल्वेगाड्या

१७६१० पूर्णा-पटना एक्स्प्रेस
२२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस
११०४५ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस
१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस

२२३५१ पाटलीपुत्र-यशवंतपूर एक्स्प्रेस
१२२९६पटना-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस
१२५११ गोरखपुर-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस
१२१९४ जबलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस
५९३८५ इंदोर-छिदवाडा पंचवेली फास्ट पॅसेंजर
५९३८६ छिंदवाडा-इंदोर पंचवेली फास्ट पॅसेंजर
१४००९ छिंदवाडा-दिल्ली सराय रोहिला पातालकोट एक्स्प्रेस
१२६८८ डेहराडून-मदुराई एक्स्प्रेस
१२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस
१२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस
१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर
५१८३० इटारसी-नागपूर एक्स्प्रेस

१२ जुलैला रद्द झालेल्या गाड्या
१२६४१ कन्याकुमारी-ह. निजामुद्दीन तिरुक्कुरल एक्स्प्रेस
१२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस
१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
१२६५० ह. निजामुद्दीन-यशवंतपूूर कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेस
१२२९५ बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस
१२२९६ पटना-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस
१२७९२ पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस
२२६७९ यशवंतपूर-श्री माता वैष्णोदेवी कटरा एक्स्प्रेस
२२६४६ त्रिवेंद्रम-इंदोर अहिल्यादेवी एक्स्प्रेस
२२१११ भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस
५९३८५ इंदोर-छिदवाडा पंचवेली फास्ट पॅसेंजर
५९३८६ छिंदवाडा-इंदोर पंचवेली फास्ट पॅसेंजर
५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर
५१८३० इटारसी-नागपूर एक्स्प्रेस
.................