शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

स्क्रॅप पॉलिसीमुळे ३५ हजार नवे रोजगार; राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 7:24 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गांधीनगर येथे आयोजित गुंतवणूक शिखर परिषदेत राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर केले.

नवी दिल्ली : राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरणामुळे (स्क्रॅप पॉलिसी) नव्या वाहनांच्या विक्रीला चालना मिळून केंद्र सरकारला ३०,००० ते ४०,००० कोटी रुपयांचा जीएसटीचा लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गांधीनगर येथे आयोजित गुंतवणूक शिखर परिषदेत राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर केले. त्यावेळी मोदी म्हणाले की, नव्या धोरणामुळे भंगार क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. तसेच ३५ हजार नवीन रोजगार निर्माण होतील. या धोरणाची वैशिष्ट्ये सांगताना गडकरी म्हणाले की, नियमित भंगाराच्या माध्यमातून ९९ टक्के रिकव्हरी (मेटल वेस्ट) मिळेल. त्यामुळे वाहन उद्योगातील कच्च्या मालावरील खर्च ४० टक्क्यांनी कमी होईल. वाहनचालकाचा फायदारस्ते परिवहन सचिव गिरीधर आरामणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मारूती स्विफ्ट डिझायर कार भंगारात निघाल्यास नवी कार खरेदी करताना १,१५,००० रुपयांपर्यंत लाभ मिळेल. त्यात विविध सवलती आणि गाडीची भंगारातील किंमत याचा समावेश असेल.सध्याची कारची भंगारातील १५ हजार रुपये असलेली किंमत ४० हजारांपर्यंत जाईल. भंगाराची किंमत एक्स-शोरूम किमतीच्या ४ ते ६ टक्के गृहीत धरली जाते.फिटनेस टेस्टचा खर्च वैयक्तिक वाहनांसाठी ३०० ते ४०० रुपये, तर व्यावसायिक वाहनांसाठी १,००० ते १,५०० रुपये असेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadkariनितीन गडकरी