शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

रिटर्न्स न भरणाऱ्यांकडून ३,५६९ कोटी रु. वसूल

By admin | Published: March 24, 2015 11:45 PM

आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात टॅक्स रिटर्न्स न भरणाऱ्या किंवा ते चुकीचे भरणाऱ्या करदात्यांकडून ३,५६९ कोटी रुपये गोळा केले आहेत.

बंगळुरू : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात टॅक्स रिटर्न्स न भरणाऱ्या किंवा ते चुकीचे भरणाऱ्या करदात्यांकडून ३,५६९ कोटी रुपये गोळा केले आहेत. यासाठी विभागाने तब्बल २० लाखांहून अधिक सूचनापत्रे जारी केली. आयकर खात्याने दोन वर्षांपूर्वी रिटर्न्स न भरणाऱ्यांचा माग काढणारी प्रणाली सुरू केली होती. याच प्रणालीद्वारे आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाने प्रतिष्ठाने आणि व्यक्तींनी रिटर्न्समध्ये बिनचूक उल्लेख न केलेले अथवा जाणीवपूर्वक दडविलेले मोठे व्यवहार हुडकून काढले. त्यानंतर सूचनापत्रे पाठवत वसुली प्रक्रिया सुरू करण्यात आली.यावर्षी फेब्रुवारीपर्यंत करदात्यांना आम्ही २० लाख सूचनापत्रे पाठविली असून या प्रक्रियेनंतर आम्हाला ८ लाख ५७ हजार २१८ रिटर्न्स प्राप्त झाले. यातून आयकर विभागाला १५३६.४३ कोटी रुपयांचा आगाऊ कर आणि २,०३१.७६ कोटी रुपयांचा स्वयं-मूल्यमापन कर प्राप्त झाला, असे आयकर खात्याच्या आयुक्त (माध्यम आणि नियोजन) रेखा शुक्ला यांनी मंगळवारी पत्रकारांना येथे सांगितले. मालमत्ता खरेदी, मुदत ठेवीतील गुंतवणूक, सोने व दागिन्यांची खरेदी, तसेच क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे केलेल्या मोठ्या व्यवहारांच्या आधारे या करदात्यांची माहिती गोळा करण्यात आली. रिटर्न्स न भरणाऱ्यांचा माग काढणारा स्वतंत्र व पूर्णकालीन विभाग पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होणार असून या विभागाला डाटा वेअर हाऊसिंग अँड बिझनेस इंटेलिजन्स डिरेक्टोरेट असे संबोधले जाणार आहे. करदात्यांच्या सुविधेसाठी विभाग देशभरात नवे २५२ आयकर संपर्क केंद्रे स्थापन करणार आहे.