शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे (जोड बॉक्स)
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
-बॉक्स...शहरातील धोकादायक चौक- पश्चिम वाहतूक शाखामानकापूर चौक, मानकापूर फरस चौक, नवीन काटोल नाका चौक, एलआयसी चौक, कोराडी कॉलनी गेट न.२.-पूर्व वाहतूक शाखामेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज, म्हाळगीनगर चौक, बेसा चौक ते चामट चक्की चौक, रामेश्वरी ते शताब्दीनगर चौक, चामट चक्की चौक ते संघर्षनगर, चामट चक्की चौक ते दिघोरी नाका.-दक्षिण ...
-बॉक्स...शहरातील धोकादायक चौक- पश्चिम वाहतूक शाखामानकापूर चौक, मानकापूर फरस चौक, नवीन काटोल नाका चौक, एलआयसी चौक, कोराडी कॉलनी गेट न.२.-पूर्व वाहतूक शाखामेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज, म्हाळगीनगर चौक, बेसा चौक ते चामट चक्की चौक, रामेश्वरी ते शताब्दीनगर चौक, चामट चक्की चौक ते संघर्षनगर, चामट चक्की चौक ते दिघोरी नाका.-दक्षिण वाहतूक शाखाखापरी नाका, अजनी चौक, महाराज बाग चौक, चिंचभवन पुलिया, सोमलवाडा चौक.-इंदोरा वाहतूक शाखाजुना पारडी नाका चौक, हनुमान मंदिर पारडी, प्रकाश हायस्कूल पारडी, मारुती शोरूम चौक, जरीपटका रिंगरोड चौक-उत्तर वाहतूक शाखाटेलिफोन एक्सचेंज चौक, महावीर चौक, वैष्णोदेवी चौक, जाधव चौक-एमआयडीसी वाहतूक शाखादाभा टी पाईंट, वाडी बाजार, खडगांव टी पाईंट, आठवा मैल डिफेन्स गेट, वडधामना, एमआयडीसी टी पॉईंट, सीआरपीएफ गेट टी पॉईंट, वानाडोंेगरी टोल नाका.