शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

छत्तीसगडमध्ये ४ नक्षलवादी ठार; पोलीस शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 2:30 AM

राजनांदगाव जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घटली.

रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे.छत्तीसगडच्या दुर्ग विभागाचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी शनिवारी सांगितले की, राजनांदगाव जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घटली. मदनवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा पोलीस उपनिरीक्षक श्याम किशोर शर्मा चकमकीत शहीद झाले.पथक मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदौनी गावाच्या जंगलातून जात असताना नक्षलवाद्यांशी गाठ पडली. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर अचानक गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने त्यास चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुमारे २० मिनिटे गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी पळून गेले. नंतर घटनास्थळाची तपासणी करण्यात आली तेव्हा दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. अशोक रैनू (३५), कृष्णा नरेती (२६), सविता सलामे आणि प्रमिला अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस