शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

फिजीमधील चक्रीवादळात ४२ जणांचा मृत्यू

By admin | Published: February 24, 2016 5:05 PM

विन्स्टन चक्रीवादळामुळे फिजी देशातील ४२ जणांनी आपला जीव गमावला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या वादळामुळे फिजी देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे

ऑनलाइन लोकमत - फिजी, दि. २४ - विन्स्टन चक्रीवादळामुळे फिजी देशातील ४२ जणांनी आपला जीव गमावला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या वादळामुळे फिजी देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. न्यूजीलंडने नौदलाचे २ जहाज तसंच बचावकार्य पथक पाठवत असल्यांचं सांगितल आहे मात्र ते अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. मंगळवारी २९वर असणारा मृतांचा आकडा आज ४२वर पोहोचला आहे. हा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती फिजी सरकारचे प्रवक्ते डॅन यांनी ट्विटरवरुन दिली आहे. आपत्ती पथक शक्य तितक्या ठिकाणी पोहोचण्याच प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.