शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:19 AM

पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; ४ काेटीपेक्षा जास्त सरासरी संपत्ती; १० जणांकडे शून्य मालमत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांसाठी एकूण १,६२५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी १,६१८ उमेदवारांच्या निवडणूक अर्जांचा अभ्यास केला असता, त्यापैकी १६ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर १० टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे.

या टप्प्यातील उमेदवारांपैकी जवळपास ४५० (२८ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यापैकी सर्वाधिक तामिळनाडूत २०२, राजस्थानमध्ये ३७, तर महाराष्ट्रात ३६ उमेदवार कोट्यधीश आहेत. उमेदवारांची सरासरी संपत्ती ही ४.५१ कोटी आहे. 

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवाररिंगणातील एकूण उमेदवार    १,६१८ गुन्हे दाखल असलेले उमेदवार    २५२ गंभीर गुन्हे दाखल    १६१ द्वेषपूर्ण विधान केल्याचे गुन्हे दाखल    ३५ खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल    १९ महिलांशी संबंधित गुन्हे दाखल    १८ गुन्ह्यात दोषी घोषित केलेले    १५ खुनाच्या प्रकरणात अडकलेले    ७

टॉप ३ श्रीमंत उमेदवारनाव    मतदारसंघ (राज्य)    पक्ष    एकूण संपत्तीनकुल नाथ    छिंदवाडा (मध्य प्रदेश)    काँग्रेस    ७१६.९४ कोटीअशोक कुमार    इरोड (तामिळनाडू)    अद्रमुक    ६६२.४६ कोटीदेवनाथन यादव    शिवगंगा (तामिळनाडू)    भाजप    ३०४.९२ कोटी

प्रमुख पक्षांतील कोट्यधीश उमेदवार

राजद    ४अद्रमुक    ३५ द्रमुक    २१ भाजप    ६९ काँग्रेस    ४९ तृणमूल    ४बसपा    १८

२८ टक्के उमेदवार कोट्यधीश संपत्ती    एकूण उमेदवार    टक्के ५ कोटी    १९३    १२% २-५ कोटी    १३९    ९% ५० लाख-२ कोटी    २७७    १७% १० लाख-५० लाख    ४३६    २७% १० लाखांपेक्षा कमी    ५७३    ३५% 

४२ मतदारसंघ रेड अलर्टमध्ये पहिल्या टप्प्यातील १०२ पैकी ४२ मतदारसंघ रेड अलर्ट आहेत. रेड अलर्ट मतदारसंघ म्हणजे एका मतदारसंघात तीनपेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केल्याचे मान्य करणे होय.

प्रमुख पक्षांतील गुन्हेगार उमेदवारपक्ष    एकूण     गुन्हे    गंभीर     उमेदवार    जाहीर    गुन्हेराजद    ४    ४ (१००%)    २ (५०%) द्रमुक    २२    १३ (५९%)    ६ (२७%) सपा    ७    ३ (४३%)    २ (२९%)तृणमूल    ५    २ (४०%)    १ (२०%) भाजप    ७७    २८ (३६%)    १४ (१८%) अद्रमुक    ३६    १३ (३६%)    ६ (१७%) काँग्रेस    ५६    १९ (३४%)    ८ (१४%)बसपा    ८६    ११ (१३%)    ८ (९%)

८३६ (५२%) उमेदवार पदवीधर.६३९ (३९%) उमेदवार हे ५वी ते १२वी शिकलेले आहेत.८४९ (५२%) उमेदवार ४१ ते ६० वयोगटातील५०५ (३१%) उमेदवार २५ ते ४० वयोगटातील२६० (१६%) उमेदवार ६१ ते ८० वयोगटातील 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४