शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

५० टक्क्यांवर लोक मानसिक व लैंगिक समस्यांनी ग्रस्त

By admin | Published: December 30, 2015 2:22 AM

देशातील ५० टक्क्यांवर लोक मानसिक व लैंगिक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच विविध समस्यांसाठी डॉक्टरांकडे सल्ला घेणास जाणाऱ्या लोकांच्या तुलनेत या समस्यांनी ग्रस्त लोकांची

नवी दिल्ली : देशातील ५० टक्क्यांवर लोक मानसिक व लैंगिक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच विविध समस्यांसाठी डॉक्टरांकडे सल्ला घेणास जाणाऱ्या लोकांच्या तुलनेत या समस्यांनी ग्रस्त लोकांची संख्याही जास्त आहे. ‘लाइब्रेट हेल्थेस्केप इंडिया २०१५’च्या अहवालातून हे तथ्य समोर आले आहे.‘लाइब्रेट’ भारतातील पहिला व सर्वात मोठा ‘आॅनलाईन हेल्थकेअर कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म’ आहे. या ठिकाणी रुग्णाला थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो. ‘लाइब्रेट’च्या अहवालानुसार, देशात लैंगिक, मानसिक, जीवनशैलीशी संबंधित, आहार व पोषण संदर्भातील तसेच महिलाविषयक, त्वचाविषयक आणि बाल आरोग्यविषयक अशा सात मुख्य आरोग्य समस्या आहेत. लैंगिक आजारांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के आहे तर मानसिक विकारांचे प्रमाण २१ टक्के आहे. सुमारे १५ टक्के लोकांना जीवनशैलीशी संबंधित आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. १२ टक्के लोकांना आहार व पोषणविषयक आरोग्य तक्रारी आहेत. ११ टक्के आरोग्यविषयक समस्या या महिला आरोग्याशी संबंधित आहेत. त्वचेविषयक आजारांचे प्रमाण ५ टक्के तर बाल आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण ४ टक्के आहे. यावर्षी १ जानेवारी ते डिसेंबर या काळात ‘लाइब्रेट’च्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधणाऱ्या सुमारे ५ कोटी रुग्णांच्या आरोग्य समस्यांचे विश्लेषण केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.