शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

संसदेत महिलांसाठी हवे ५० टक्के आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:50 AM

राज्यसभेत मागणी; स्त्रियांवरील अत्याचार रोखा

नवी दिल्ली : संसदेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे ही मागणी चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र आता संसदेत महिलांना ५० टक्के राखीव जागा ठेवाव्यात अशी मागणी राज्यसभेत सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आली.

अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. संसदेत पुरुष व महिलांचे प्रमाण समसमान असावे. महिलांना ५० टक्के आरक्षण ठेवावे अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. महिलांचे सबलीकरण व त्यांच्या हक्कांबाबत राज्यसभेत महिला खासदारांनी काही मागण्या केल्या.   महिला व पुरुष यांच्यात भेदभाव करण्याचे प्रमाण कमी होण्याची गरज आहे असेही महिला खासदारांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ़. फौजिया खान यांनी सांगितले की, देशात फक्त ६ टक्के महिलांच्या हाती नेतृत्वाची धुरा आहे. 

‘आम्ही महिलांचा सर्वोच्च सन्मान करतो’न्यायालय महिलांचा सर्वोच्च सन्मान करतो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने महिलांबाबतचा आपला आदर व्यक्त केला. एका १४ वर्षीय गर्भवती बलात्कार पीडितेने २६ आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी मागितली असून त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने मत व्यक्त केले. 

टॅग्स :Womenमहिलाlok sabhaलोकसभा