शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

तामिळनाडूतील दारूची ५०० दुकाने होणार बंद

By admin | Published: February 21, 2017 1:27 AM

राज्य सरकारच्या वतीने चालविली जात असलेली आणखी ५०० किरकोळ दारू विक्रीची दुकाने बंद केल्याची घोषणा मुख्यमंत्री

चेन्नई : राज्य सरकारच्या वतीने चालविली जात असलेली आणखी ५०० किरकोळ दारू विक्रीची दुकाने बंद केल्याची घोषणा मुख्यमंत्री ई. के. पलाणीस्वामी यांनी सुत्रे स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केली. या निर्णयामुळे दारूची बंद झालेल्या दुकानांची संख्या एक हजार झाली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने दारुबंदी लागू केली जाईल, असे आश्वासन दिवंगत जयललिता यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. ताजा निर्णय हा त्या आश्वासनाचा भाग आहे, असे पलाणीस्वामी यांनी सांगितले. अण्णाद्रमुकला पुन्हा सत्ता दिल्यास दारूची किरकोळ विक्रीची दुकाने बंद करण्याची घोषणा जयललिता यांनी केली होती. मुख्यमंत्री या नात्याने पलाणीस्वामी यांनी ज्या पहिल्या पाच आदेशांवर स्वाक्षरी केली त्यात ही दारूविक्रीची दुकाने बंद करण्याच्या आदेशाचा समावेश आहे. राज्याला दारुविक्रीतून २६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो त्यातील ६,३०० कोटी रुपये या किरकोळ दारू विक्रीची दुकाने देतात. याखेरीज गरोदर महिलांना बाळंतपणासाठीच्या खर्चासाठीच्या रकमेत वाढ केली. त्यांनी टू व्हीलर घेतल्यास ५0 टक्के सबसिडी देण्याची योजनाही त्यांनी आजपासून सुरू केली. याशिवाय मच्छिमारांना मोफत घरे आणि बेराजगारांच्या भत्त्यात वाढ या योजनांच्या फायलींवरही त्यांनी सह्या केल्या. (वृत्तसंस्था)न्यायालयात धावतामिळनाडू विधानसभेत शनिवारी संमत झालेला विश्वासदर्शक ठराव हा कायद्याच्या दृष्टीने रद्द ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघमने (द्रमुक) सोमवारी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे.  द्रमुकचे वकील आर. षण्मुगसुंदरम यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली.