शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

इंदिरा गांधी विमानतळावर ५३२ किलो सोने जप्त

By admin | Published: March 13, 2016 10:51 PM

येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात १३० कोटींचे ५३२ किलो सोने जप्त करून सोने तस्करी करणाऱ्या २१८ आरोपींना अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात १३० कोटींचे ५३२ किलो सोने जप्त करून सोने तस्करी करणाऱ्या २१८ आरोपींना अटक करण्यात आली. अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त विनायक आझाद यांनी ही माहिती दिली.अलीकडे सोने तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दुबई, अबुधाबी, बँकॉक, सिंगापूर आणि नेपाळहून येणाऱ्या प्रवाशांवर अबकारी खात्याचे अधिकारी खास करून नजर ठेवून असतात. बेल्ट, बॅग, ट्रॉलीत सोने लपवून आणले जाते. अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटण्यासाठी सोने तस्कर नवविवाहित जोडपे आणि गरीब युवकांची मदत घेतात. अनेकदा विमानतळ कर्मचाऱ्यांचाही सोने तस्करीसाठी वापर केला जातो; मात्र अधिकाऱ्यांची सावध नजर आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २०१५ मध्ये सोने तस्करीचे ३७० गुन्हे दाखल करण्यात आले. २१८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५३२ किलो सोने जप्त करण्यात आले. बाजारपेठेत या सोन्याची किंमत १३०. १ कोटी रुपये आहे, असेही आझाद यांनी सांगितले. तीन वर्षांत अबकारी खात्याने सोने तस्करीशी संबंधित प्रकरणात बजावलेली कामगिरी पुढीलप्रमाणे आहे.वर्ष ——- गुन्हे —— आरोपी — सोने ——— किंमत २०१३ — ३६३ ——- १२३ — ३५३ किलो — ०९२ कोटी२०१४ — ३८८ ———२३० —- ५९६ किलो — १५५ कोटी२०१५ — ३७० ——- २१८ —— ५३२ किलो — १३०.१ कोटी—-