शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

video : वृद्ध महिलेसह 6 मुलांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृ्त्यू; BJP आमदाराने हाती घेतली बंदूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 5:45 PM

भाजप आमदार स्वतः हातात बंदूक घेऊन रात्री गस्त घालत आहेत.

UP News : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात लांडग्यांची दहशत वाढली आहे. लांडगे अनेकांवर हल्ले करत आहेत. आतापर्यंत एक वृद्ध महिला आणि सहा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या लांडग्यांची दहशत एवढी आहे की, लोक भीतीने घरामध्ये लपून बसत आहेत. पोलिस आणि वनविभागाचे पथक लांडग्यांना हाकलण्यासाठी मोहीम राबवत असूनही, हल्ले थांबत नाहीत. अशातच, भाजप आमदार सुरेश्वर सिंह मैदानात उतरले आहेत. ते स्वतः हातात बंदूक घेऊन प्रत्येक गावात गस्त घालत आहेत. त्यांच्या गस्तीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महसी परिसरात लांडग्यांची दहशत वाढली आहे. गेल्या दीड महिन्यात या लांडग्यांनी एका वृद्ध महिलेसह सहा लहान मुलांना आपले शिकार बनवले आहे. वनविभागाच्या पथकाने अथक परिश्रम करून तीन लांडगे पकडले, पण हल्ले अजून सुरुच आहेत. या लांडग्यांच्या हल्ल्याने वनविभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासनच, नाही तर आजूबाजूची गावेही हैराण झाली आहेत. आता खुद्द भाजप आमदार सुरेश्वर सिंह गावकऱ्यांसोबत बंदूक घेऊन रात्रभर पाळत ठेवताना दिसत आहेत.

लांडगे अद्याप पकडले गेले नाहीतया लांडग्यांची दहशत एवढी आहे की, संध्याकाळी गावकरी भीतीने घरामध्ये लपून बसत आहेत. रविवारी रात्री आमदार सुरेश्वर सिंह परिसरातील ग्रामस्थांसह गस्तीसाठी बाहेर पडले. लांडग्यांना पकडण्याची व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, लांडग्याच्या वेशात आणखी कोणी निष्पाप लोकांवर हल्ला करत आहे का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा