शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६ समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:28 AM

हिवाळ्यात दिल्ली व राजधानीच्या परिसरात अचानक वाढणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ६ समित्यांनी काम सुरू केले आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : हिवाळ्यात दिल्ली व राजधानीच्या परिसरात अचानक वाढणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ६ समित्यांनी काम सुरू केले आहे. या समित्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन व समीक्षा थेट पंतप्रधान कार्यालयातर्फे सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.दोन वर्षांपासून हिवाळ्याच्या सुरूवातीस दिल्लीचे रूपांतर गॅस चेंबरमधे होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार ज्या ६ समित्यांनी आपले काम सुरू केले आहे, त्यात वन व पर्यावरण मंत्रालयाचे सचिव सी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रदूषणाच्या विविध कारणांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे. आसपासच्या राज्यात विविध पिकांचे तण व खोडवा (पराली) जाळण्याला पर्याय शोधून काढण्याचे काम एका समितीवर सोपवण्यात आले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली