आजपासून 6 मोठे बदल देशभरात १ जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
- एसबीआयचे कर्ज महागणार. व्याजदार वाढणार.
- दुचाकी, चारचाकीसह इतर मोठ्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार.
- सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार. ३२ नवीन जिल्ह्यांसह २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक.
- बचत खात्यात किमान २५ हजार ठेवावे लागणार. ॲक्सिस बँकेने तसा नियम केला.
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे व्यवहार करणेदेखील जून महिन्यापासून महाग होणार.
- दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरचे दर किमती निश्चित करतात.