शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

६०० कि.मी.च्या पायी प्रवासात कुत्रीने दिली साथ

By admin | Published: January 05, 2017 2:44 AM

जनावरांना माणसांचा आणि माणसांचा जनावरांनाही लळा लागणे काय असते हे आपण ऐकलेले असते. याचाच अनुभव शबरीमालाच्या यात्रेला निघालेल्या नवीन या यात्रेकरुला आला.

शबरीमाला : जनावरांना माणसांचा आणि माणसांचा जनावरांनाही लळा लागणे काय असते हे आपण ऐकलेले असते. याचाच अनुभव शबरीमालाच्या यात्रेला निघालेल्या नवीन या यात्रेकरुला आला. मालू नावाच्या कुत्रीने नवीन यांची थोडीथोडकी नव्हे तर ६०० किलोमीटर सोबत केली. ८ डिसेंबर रोजी नवीन यांच्याशी मालूची भेट झाली व तिने मग त्यांची सोबत कधीच सोडली नाही. नवीन हे उडुपीतील कोल्लूर येथील मुकमबिका मंदिरापासून पायी ७०० किलोमीटरच्या शबरीमाला यात्रेसाठी निघाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची मालूशी भेट झाली. नवीन यांनी १७ दिवसांत हे ६०० किलोमीटरचे अंतर पायी पूर्ण केले. या संपूर्ण प्रवासात मालू त्यांच्यासोबत होती. २३ डिसेंबर रोजी नवीन घरी ारतले तेव्हाही मालू त्यांच्यासोबत होती. ते म्हणाले, जवळपास ८० किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मालूकडे माझे लक्ष गेले. मालू माझ्याकडे विरुद्ध दिशेने चालत आली आणि माझ्या उजव्या समोर उजव्या बाजुला येऊन थांबली. मी तिला हुसकावून लावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु ती गेली नाही. मालुने नेहमीच नवीन यांच्यापासून साधारणत: २० मीटरचे अंतर राखले.