शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

६५ हजार कोटींचे काळे धन घोषित

By admin | Published: October 01, 2016 3:54 AM

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे ६५ हजार कोटी रुपये करदात्यांनी

नवी दिल्ली : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे ६५ हजार कोटी रुपये करदात्यांनी घोषित केल्याचे वृत्त काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे. आयकर विभागाच्या देशभरातील कार्यालयांत या योजनेचा लाभ घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. ४० ते ५० हजार कोटी रुपयांपर्यंत काळा पैसा जमा हाईल, असा अंदाज आयकर अधिकाऱ्यांनी वर्तविल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने रात्री ९ दिले. तथापी आयकर अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री आठ वाजेपर्यंत घोषित झालेल्या ६५ हजार कोटींच्या उत्पन्नावर सरकारला सुमारे ३0 कोटींचा कर मिळेल. या योजनेची मुदत संपली. करदात्यांसाठी शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत कार्यालये उघडी ठेवण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, तीन तास शिल्लक होते. मुदत संपेपर्यंत सुमारे ७0 हजार कोटी ते ८0 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर होऊ शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)हैदराबाद पहिल्या, मुंबई दुसऱ्या स्थानीसर्वाधिक उत्पन्न जाहीर करणारे शहर म्हणून हैदराबाद समोर आले. हैदराबादेतून १३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले गेले. त्याखालोखाल मुंबईत ८,५00 कोटी, दिल्ली ६ हजार कोटी, कोलकातामध्ये ४ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर झाले. मुंबईत एकूण ४ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला.काळा पैसा बाहेर काढण्यास सरकारने ही योजना जाहीर केली होती. बेनामी उत्पन्नावर ४५ टक्के कर भरून उत्पन्न नियमित करून घेण्याची सोय यात होती.