७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा
By admin | Published: February 22, 2016 12:04 AM
७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा
७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षाया योजनेतंर्गत १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली असली तरी अद्यापही तब्बल ७९१ बचत गटांनी सादर केलेल्या कर्जप्रकरणांवर निर्णय झालेला नाही. या बचतगटांनी कर्जस्वरुपात १२ कोटी ७८ लाखांची मागणी केली आहे. सर्वाधिक कर्जवाटप ही आयसीआयसीआय ४०४, एचडीएफसी २४३, सेंट्रल बँक ऑफ इंडिया २३३ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया १४७ बचतगटांना वाटप केली आहे. या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कर्जवाटप केलेली आहे.ग्राफ करावातालुकाबँक अर्थसहाय्य उद्दिष्ट्यवाटप प्रकरणेसंख्याकर्जसंख्याकर्ज जळगाव१६१२०१.३९९७१८७.६७चोपडा१६६२०७.२८११६१३३.३३यावल१५५१९३.७५१२४१३६.७७रावेर१६८२१०.६२१०११२१.०५मुक्ताईनगर११६१४४.८३९२१०२.००भुसावळ९७१२१.०४२२२०.४६बोदवड१०६१३२.१३६८१०४.६०जामनेर१४४१८०.३३९११४५.२०पाचोरा१४३१७८.७५९३९३.६९चाळीसगाव२८०३५०.२२१८८२२१.७०भडगाव८११००.६३४०३७.५०पारोळा१२५१५५.९४५७५२.२९एरंडोल९२११४.४२३६४९.९९धरणगाव१०७१३३.४२५९६४.६२अमळनेर१६०२००.२५११६१२९.००एकुण २१०१२६२५.००१३००१५९९.८७