शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

CoronaVirus News: तिरुपती देवस्थानचे ७४३ कर्मचारी कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:02 AM

तिघांचा झाला महामारीने मृत्यू

तिरुपती : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान भाविकांना ११ जून रोजी दर्शनासाठी खुले केल्यापासून देवस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहेश तर अन्य ७४३ कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे.देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमारसिंग यांनी ही माहिती देताना सांगितले की, गेल्या महिनाभरात देवस्थानच्या एकूण ७४३ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४०२ कर्मचारी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, तर बाकीच्या ३३८ कर्मचाºयांवर उपचार सुरू आहेत. यासाठी देवस्थानची श्रीनिवासम, विष्ण्ुूनिवासम व माधवम ही विश्रामगृहे कोविड-१९ केंद्रे म्हणून वापरण्यात येत आहेत. सिंग म्हणाले की, जुलै महिन्यात देशभरातून आलेल्या २.३८ लाख भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांसाठी रोजचा कोटा नऊ हजारांचा आहे. शनिवारी ८ आॅगस्ट रोजी सुमारे ८,५०० भाविक दर्शनासाठी आले. येथे देशभरातून भाविक दर्शनाला येतात. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या