शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

रेल्वे देणार कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2016 3:51 AM

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून, यंदा त्यांना ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक संकटानंतर या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्याची तयारी सुरू आहे.

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून, यंदा त्यांना ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक संकटानंतर या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्याची तयारी सुरू आहे. मागील वर्षीही एवढाच बोनस मिळाला होता. नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वे मॅनचे महासचिव एम. राघवैया यांनी सांगितले की, आम्ही या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस देण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकार पुढील आठवड्यात घोषणा करू शकते. दसऱ्याच्या पूर्वी दरवर्षी रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो. ७८ दिवसांचा बोनस म्हणजे प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला किमान १८ हजार रुपयांचा बोनस मिळू शकतो. रेल्वे सध्या उत्पन्नात १० हजार कोेटी रुपयांच्या तुटीचा सामना करीत आहे. हा बोनस दिल्यास रेल्वेवर दोन हजार कोटी रुपयांचा भार पडू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)