शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रस्ते बांधकामास महाराष्ट्रात ९३१ कोटींचा फटका; नितीन गडकरींचे महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:33 PM

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जूनमध्ये मोठा निर्णय घेवून ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : कोरोनामुळे महाराष्ट्रातील रस्ते बांधकामांना केवळ आठ महिन्यात थोडाथोडका नव्हे तर ९३१ कोटी रूपयांचा फटका बसला आहे. लॅकडाऊन, मजूरांची कमतरता, बांधकाम साहित्याची उपलब्धता अशा कारणांमुळे विकासकामे खोळंबली आहेत. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मे ते डिसेंबर २०२० दरम्यान महाराष्ट्रातील एकूण योजनांचा खर्च ९३१ कोटी ५२ लाख रूपयांनी वाढला आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जूनमध्ये मोठा निर्णय घेवून ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्नकेला.

विकास योजना (पीडब्ल्यूडी - एमएसआरडीसीद्वारे अंमलबजावणी) - १६०अपेक्षित खर्च ५८००० कोटी लांबी - ६५०० किमी (पूर्ण ४२०० किमी). नितीन गडकरी यांनी ३ जून रोजी विशेष आदेशान्वये कोरोनाकाळात रखडलेल्या योजना पूर्ण होण्यासाठी तीन श्रेणीत मोठी सूट दिली होती. ज्यात कंत्राटदार, राज्य सरकारांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यात प्रामुख्याने ३ ते ६ महिन्यांपर्यंत योजनेस मुदतवाढ, मुदतवाढीसाठी कोणताही दंड नाही व रिटेंशन मनी देण्याचा समावेश होता.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे रस्ते प्रकल्प

च्योजना, कंत्राटदार, लांबी, एकूण नुकसान/ वाढलेला खर्च याप्रमाणे : (कोटींमध्ये) इंदापूर - वडपाळे सेक्शन (मुंबई गोवा एनएच ६६) - चेतक अँण्ड एपीसीओ - २६.७५ (किमी)- १५.९०२).

च्पिंलथा ते मांजरसुंबा विस्तारीकरण (एनएच ५४८डी) - पटेल इंजिनिअर - ८२ किमी- १५.७६). मंठा - परतूर विस्तारीकरण ( ५४८ सी) -मेघा इंजिनअरिंग इन्फ्रा लि.- ५१ किमी -१ २.७९७), केज- कुसळंब रुंदीकरण (एनएच ५४८ सी)- मेघा इंजि. - ६१ किमी- १४.१६८)

च्ओरंगाबाद सिल्लोड विस्तारीकरण (एनएच ७५३ एफ) - लान्सो रिटविल जेवी - ४९ किमी - १७.१२१० ), अहमदनगर- वासुंदे फाटा (एनएच १६०) - डीआरए इन्फ्राकॉन - ९४ किमी - १९.९० ( आकडेवारी स्त्रोत - केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय)

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूक