शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

१५ वर्षीय मुलगी जळाली, आगीत २५ मिनिटे सुरू मुलीचा आकांत; हृदयद्रावक Video समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 8:25 AM

अहमदाबाद येथील शाहीबाग भागातील घटना

अहमदाबाद : येथील शाहीबाग भागातील एका ११ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागली. यात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 

ही मुलगी २५ मिनिटे बाल्कनीत अडकली होती. मला वाचवा म्हणून लोकांना विनवणी करत होती, पण प्रशासन तिला वाचवू शकले नाही. या घटनेचे हृदयद्रावक व्हिडिओ समोर आले आहेत. कुटुंबातील अन्य चार जण बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

प्रांजल असे या दुर्दैवी मुलीचे  नाव आहे. आर्किड ग्रीन अपार्टमेंटमध्ये आग लागली. घटनेवेळी पाच जण फ्लॅटमध्ये होते. चार जण आगीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर प्रांजल खोलीत अडकली. नंतर ती बाल्कनीकडे गेली व जीव वाचवण्याची विनंती करू लागली. २५ मिनिटे तिचे आर्जव सुरू होते. अग्निशमन दलाचे बंब आले. त्यांनी प्रांजलला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. प्रांजलचा १०० टक्के भाजल्याने मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :fireआगDeathमृत्यूGujaratगुजरात