शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

हृदयद्रावक! रस्त्यावर झाला वाद, संतापलेल्या कार चालकाने लोकांना चिरडले, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 1:46 PM

दिल्लीत झालेल्या वादाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या वादाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अलीपूर परिसरात कार चालक आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद झाला. वादावादीदरम्यान कारमधील तरुणाने दुचाकीस्वार तरुणासह इतर लोकांना देखील कारने चिरडल्याचे पोलिसांनी सांगितले. कारने चिरडल्याने 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. वादानंतर काही वेळातच कारमधील तरुणाने काही लोकांवर कार चालवल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओवरून पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. 

आरोपी तरूणाला केले अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मान असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. आरोपी नितीनला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीcarकारbikeबाईकPoliceपोलिस