शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

VIDEO : टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले अन्...; घटना CCTVत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 8:02 PM

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने महिला टोल कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केली. टोलची मागणी केली असता आरोपी महिलेने टोल बूथमध्ये घुसून महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समजते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपीची ओळख पटली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुहारली टोल परिसरात ही घटना घडली.

महिला टोल कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा हा ४९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, टोल प्लाझा येथे आरोपी महिला टोलच्या कॅबिनमध्ये घुसून दादागिरी करत आहे आणि महिला कर्मचाऱ्याला धमकावत तिचे केस ओढते. याशिवाय आरोपीने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि नंतर तिला खुर्चीवरून खाली पाडले. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलटोल कर्मचाऱ्यासोबत शिवीगाळ करत असलेल्या महिला आरोपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी आरोपी महिलेवर कडक कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtollplazaटोलनाकाSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी