शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

ॅओपन स्पेस मनपा घेणार ताब्यात समिती नाहीच: लवकरच प्रक्रिया

By admin | Published: March 22, 2016 12:39 AM

जळगाव : विकसीत न केलेल्या ओपन स्पेस महापालिका ताब्यात घेणार असून लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे वृत्त आहे.

जळगाव : विकसीत न केलेल्या ओपन स्पेस महापालिका ताब्यात घेणार असून लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे वृत्त आहे.
शहरातील विविध भागातील ओपन स्पेस सार्वजनिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. काही संस्थांनी या ठिकाणी बांधकाम करून त्याचा वापर केवळ आपल्या सभासदांपर्यंतच मर्यादीत ठेवल्याचे लक्षात आले आहे. तर काही संस्थांनी जागा घेतल्या मात्र त्यावर काहीही काम न करता या जागा पडून असल्याचेच लक्षात आले आहे. महापालिका प्रथम ज्या जागा ताब्यात घेऊन त्यावर काहीही कामकाज केले नाही असे ओपन स्पेस ताब्यात घेणार आहे. लवकरच संबंधित संस्थांना तशा नोटीस बजावल्या जाणार असल्याची माहिती उपमहापौर ललित कोल्हे यांनी दिली. त्यानंतर ज्या संस्थांनी बांधकाम केले आहे त्यांच्याबद्दल निर्णय होईल.
समिती नाहीच
ओपन स्पेसबाबतच्या निर्णयासाठी समिती गठित करण्याचा मनपाचा निर्णय होता. मनसे आघाडीकडून त्या संदर्भात नगररचना विभागास पत्रही देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्या पत्राची दखल घेतली गेली नसल्याचेच लक्षात येते. समिती गठित करण्याबाबत आता पाठपुरावा केला जाणार आहे. नोटीस देऊन या संस्थांकडून जागा ताब्यात घेतल्या जातील त्यानंतर त्या परिसरातील कॉलनीतील रहिवाशांकडून प्रस्ताव घेऊन या जागांवर उद्यान विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे.
------
इन्फो
रामानंद नगर भागातून प्रस्ताव
रामानंद नगरनजीकच्या ओपन स्पेसमध्ये उद्यान निर्मितीबाबत परिसरातील नागरिकांकडून प्रस्ताव आहे. तसेच या ठिकाणची काही जागा मिळावी म्हणून रामानंद नगर पोलिसांचेही पत्र आहे. त्यांनाही काही जागा देण्यात येणार असून उर्वरित जागेवर जिम्नॅशियम व उद्यान असे प्रस्तावित असल्याचे ललित कोल्हे यांनी सांगितले.