शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 6:59 AM

बंगळुरू : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन झाले.

बंगळुरू : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन झाले. तेलगी येथील कारागृहात ३० वर्षांची शिक्षा भोगत होता. अनेक वर्षे व्याधींनी जर्जर ५६ वर्षांच्या तेलगीला १० दिवसांपूर्वी इस्पितळात दाखल केले होते.उद्या, शुक्रवारी खानापूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. तेलगीचा मुद्रांक घोटाळा १९९९ मध्ये उघड झाला व २००१ मध्ये त्याला अटक झाली. तेलगीला ३० वर्षांच्या कारावासासह २०२ कोटी रुपये दंडाची शिक्षा झाली. तेलगीने हर्षद मेहताच्या रोखे घोटाळ्याच्या काळात हजारो कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक छापून विकले. तेव्हा तो राजेशाही थाटात राहायचा. अनेक नेते व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचा त्याला वरदहस्त होता. त्यापैकी काही अधिकाºयांना अटकही झाली होती. मात्र नंतर क्लीन चिट मिळाली. छगन भुजबळ यांचे नावही त्याने नार्को टेस्टमध्ये घेतले होते. (वृत्तसंस्था)>दोन घोटाळे, दोन मृत्यूतेलगीचा मुद्रांक घोटाळा व हर्षद मेहताचा रोखे घोटाळा हे गाजलेले त्या काळातील महाघोटाळे. दोन्ही घोटाळ्यांच्या सूत्रधारांचा मृत्यू तुरुंगात झाला. हर्षद मेहताचा मृत्यू ठाणे तुरुंगात तर तेलगीचा मृत्यू शिक्षा भोगत असताना झाला.