शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन ठार

By admin | Published: September 28, 2015 9:51 PM

पनवेल : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

पनवेल : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
महामार्गावर कळंबोलीजवळ भरधाव वेगाने आलेल्या इंडिका कारने (एमएच ०४ , एफजे १४२९ ) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. कारचालक दीपक उत्तम माने (३५, रा. घाटकोपर), दादासाहेब पाटील ( ३५, रा. घाटकोपर) अशी मृतांची नावे अहेतृ, तर कुमार उत्तम माने ( ३२) , रेखा कुमार माने (२८) व दीड वर्षाची पूर्वा कुमार माने हे तिघे जखमी झाले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून एक्स्प्रेस वेवर गाडी थांबविण्याची परवानगी नसताना टेम्पो उभा केल्याबद्दल टेम्पोचालक मुकेश पाल याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने पुण्याला जात असताना कळंबोली येथून ३ किमीच्या अंतरावर मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. टायर पंˆर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने धडक दिल्याने हा अपघात झाला. (प्रतिनिधी)
फोटो - 28पनवेल ॲक्सिडन्ट (छायाचित्रकार - भालचंद्र जुमलेदार )