शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

'पोलिस राजकीय पक्षांची नावे घेण्यासाठी दबाव ...', संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींनी केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:59 PM

मागील अधिवेशनात संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ केला होता.

मागील अधिवेशनात संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केली. या प्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहेय या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. या आरोपींनी बुधवारी न्यायालयात दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलवर गंभीर आरोप करत आरोपींनी न्यायालयात सांगितले की, गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आणि राजकीय पक्षांशी असलेले त्यांचे संबंध कबूल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासाठी आम्हाला  विजेचे शॉक दिल्याचा आरोपही आरोपींनी केला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर आरोपींनी हा युक्तिवाद केला असून त्यांनी सहाही आरोपींची न्यायालयीन कोठडी १ मार्चपर्यंत वाढवली आहे. मनोरंजन डी, सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत या पाच आरोपींनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना सुमारे ७० कोऱ्या कागदांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणातील सहाव्या आरोपी नीलम आझाद वगळता सर्व आरोपींनी न्यायालयात सांगितले की,"आरोपींना छळ करण्यात आला आणि त्यांना यूएपीए अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांशी संबंध असल्याबद्दल कबुलीजबाब देण्यासाठी त्यांना विजेचे शॉक देण्यात आले.

CM सोरेन यांना अटक होणार? DIG-IG सह मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या प्रकरणी पोलिसांकडून उत्तर मागितले आणि अर्जावर सुनावणीसाठी १७ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली. तसेच अटक केलेल्या सहाही आरोपींना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रत्येक आरोपीला सुमारे ७० कोऱ्या पानांवर वेगवेगळ्या ठिकाणी सह्या करण्याची सक्ती करण्यात आली. आरोपींना युएपीए अंतर्गत गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आणि त्यांचे राष्ट्रीय राजकीय पक्षांशी संबंध असल्याबद्दल दबाव टाकण्यात आला/ विजेचे शॉक देण्यात आले. -पॉलीग्राफ/नार्को/ब्रेन मॅपिंग दरम्यान संबंधित व्यक्तींनी दोन आरोपींना त्यांच्या सहभागाबद्दल राजकीय पक्ष/नेत्याचे नाव देण्यासाठी दबाव आणला, असंही आरोपींनी म्हटले आहे.

टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्ली