शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अभिनेता कुणाल खेमूवर दगडफेक

By admin | Published: June 12, 2016 12:45 PM

उत्तर प्रदेशच्या राजधानीत कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडलीये. कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता.

ऑनलाइन लोकमत

लखनऊ. दि. १२ : उत्तर प्रदेशच्या राजधानीत शुटींगसाठी आलेल्या अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे . कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी शनिवारी रात्री एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यात कुणालच्या हाताला दुखापत झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, सांवरे या चित्रपटाच्या शूटिंगला काही लोकांचा विरोध होता. या चित्रपटातील एका गाण्याला पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खानचा आवाज आहे. या रेकॉर्डिंगसाठी राहत तेथे उपस्थित होता. 

व्हिडिओमध्ये कुणाल खेमू आणि मिस इंडिया वर्तिका सिंह दिसणार आहेत. सांवरे आर्मी बॅकग्राऊंड असलेले गाणे आहे. या गाण्यात कुणाल एक आर्मी ऑफिसरच्या रुपात दिसणार असल्याचे वृत्त आहे. प्रोड्युसर निखिल द्विवेदींना यावर विचारले असता ते म्हणाले, शूटिंगसाठी आम्ही परवानगी मागितली होती. मात्र परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही आम्ही शूटिंग करत होतो.